आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:आजपासून 3 दिवस‎ कॅम्पला पाणी नाही‎

देवळाली कॅम्प12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली‎ कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पाणीपुरवठा‎ विभागाच्या वतीने फिल्टरेशन‎ प्लांटच्या देखभाल दुरुस्ती तसेच‎ स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले‎ आहे. त्यामूळे १४ मार्च ते १६ मार्च‎ २०२३ दरम्यान, आठही वॉर्डांत‎ पाणीपुरवठा होणार नाही, असे‎ कॅन्टाेन्मेंट बोर्डाच्या पाणीपुरवठा‎ विभागाच्या वतीने सांगण्यात आले.‎

विविध विभागातील पाण्याच्या‎ टाक्यांच्या स्वच्छतेनंतर आता मुख्य‎ फिल्टरेशन प्लांट देखभाल दुरुस्ती‎ तसेच स्वच्छतेचे काम केले जाणार‎ असल्याने तीन दिवस पाणीपुरवठा बंद‎ राहणार आहे. जनतेने वापरण्यासाठी‎ पुरेसा पिण्याचा पाण्याचा साठा करून‎ ठेवावा, आवाहन कॅन्टाेन्मेंट बोर्डाचे‎ पाणीपुरवठा अभियंता स्वप्नील क्षत्रिय‎ यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...