आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ महाराष्ट्र अभियान:ओझर, भगूर नगरपरिषदेत शहर समन्वयक पदासाठी आजची मुदत

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ करिता ओझर आणि भगूर या दोन्ही नगरपरिषदांमध्ये शहर समन्वयकांची भरती केली जाणार आहे. कंत्राटी स्वरुपात ही नियुक्ती करण्यात येणार असून, ४५ हजार रुपये दरमहा वेतन निश्चित करण्यात आले आहे. ओझर नगरपरिषदेसाठी २३ तर भगूरसाठी २२ पर्यंत कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. २५ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालायतील सहआयुक्त नगरपरिषद प्रशासन यांच्या दालनात मुलाखती होतील.

बातम्या आणखी आहेत...