आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना संधी:कृषी शिक्षणक्रमांच्या पुनर्परीक्षार्थींना परीक्षा अर्जासाठी उद्या अंतिम मुदत

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी शिक्षणक्रमांतर्गत प्रमाणपत्र, पदविका व पदवी शिक्षणक्रमाकरिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या अंतिम प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी म्हणून परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी अतिविलंब शुल्कासह बुधवारी (दि. ४) ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेले नाही, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...