आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्परता:विनाहेल्मेट कारवाईसाठी वाहतूक पोलिसांचा फौजफाटा,मागेच रांॅग साइडर्सकडे दुर्लक्ष

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबकरोडवरील शरणपूर सिग्नलपासून ५० मीटर अंतरावर वाहतूक शाखेच्या एका अधिकाऱ्यासह सात कर्मचारी कारवाईसाठी तत्परता दाखवत असले तरी याच कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे १०० मीटर अंतरावरील मायको सर्कल चौकात अशा पद्धतीने होलाराम कॉलनीकडे जाणाऱ्या प्रवेशबंद मार्गावर सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रस्ता ओलांडणाऱ्या वाहनचालकांची अशी गर्दी असते. त्यावर कारवाई करण्याऐवजी वाहन रस्त्यामध्ये थांबवून पोलिसच नियमांचे उल्लंघन करत आहेत. या प्रकाराबद्दल जागरूक वाहनधारकांकडून संताप व्यक्त होत आहे.

मात्र अवघ्या ५० मीटर अंतरावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रस्ता ओलांडणाऱ्या वाहनचालकांची अशी गर्दी दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...