आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मोकळ्या जागेत अवैध‎ विक्री करणारे दोघे अटकेत‎

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोकळ्या जागेत अवैध मद्य विक्री करणाऱ्या‎ दोघांना अटक करण्यात आली. भद्रकाली पोलिस‎ ठाण्याच्या पथकाने गंजमाळ येथील अोपन थिएटर येथे‎ ही कारवाई केली. सलमान महमंद शेख, अज्जु शेख या‎ दोघांना अटक केली. दोघांकडून ९ हजारांचे मद्य जप्त‎ केले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भद्रकाली‎ पोलिस ठाण्याचे गुन्हे शोधपथक गस्त करत असताना‎ गंजमाळ येथे अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती‎ मिळाली पथकाने छापा टाकला असता दोघे देशी मद्य‎ विक्री करताना आढळून आले. वरिष्ठ निरीक्षक दत्ता‎ पवार, किशोर खांडवी, विशाल काठे, कय्युमअली‎ सय्यद, श्यामकांत पाटील, संजय पोटिंदे यांच्या पथकाने‎ ही कारवाई केली.‎

बातम्या आणखी आहेत...