आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:दहावी-बारावीच्या दोन परीक्षार्थी विद्यार्थ्यांची येवल्यात आत्महत्या

येवला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी आणि बारावी परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या ताणातून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी येवला येथे उघडकीस आली आहे. दोघांनीही गळफास घेतला आहे. येवाल्यातील चिचोंडी बुद्रुक येथील सौरव नवनाथ गायकवाड (१८) हा ‘नीट’ची तयारी करत होता. त्याने शनिवारी रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तर येवला तालुक्यातील डोंगरगाव येथील गणेश नामदेव सोमासे (१६) या दहावीच्या परीक्षार्थीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...