आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:परिचारिका महाविद्यालयातील प्रकार; सिव्हिलमध्ये खळबळ

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिचारिका महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी परिचारिकेने गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी (दि. १५) पहाटे ६.३० वाजता घटना उघडकीस आली. माधुरी काशीनाथ टोपले वय १९ असे या परिचारिकाचे नाव आहे.

याबाबत सिव्हिल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सुरगाणा येथील माधुरी ही मुलगी परिचारिका महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी एएनएमला शिक्षण घेत होती. रात्री हॉस्टेलमध्ये एका प्रशिक्षणार्थीचा वाढदिवस वाढदिवस साजरा करताना माधुरीला सारखे फोन येत असल्याने ती सारखी फोनवर बोलत होती. रात्री ती रूममध्ये गेली. पहाटे कधीतरी तीने शेजारील बंद रूम उघडून पंख्याला ओढणीच्या साह्याने आत्महत्या केली. हा प्रकार तीच्या

बातम्या आणखी आहेत...