आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरताळ फासला:अनधिकृत होर्डिंग्ज मोहिमेला पहिल्याच दिवशी हरताळ

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ व सुंदर नाशिकला विद्रुपीकरण करणारे अनधिकृत होर्डिंग्ज तसेच फलक हटविण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गुरुवारपासून (दि. १५) सुरू केलेल्या मोहिमेला पहिल्या दिवशी विभागीय अधिकाऱ्यांनी हरताळ फासला.

या विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे या रजेवर असल्यामुळे विभागीय अधिकाऱ्यांनी तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाने या मोहिमेकडे सपशेल पाठ फिरवली. विभागीय अधिकारी आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाने आयुक्त देखील मुंबईमध्ये असल्यामुळे कारवाई झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...