आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाचा मृत्यू:नांदगावी रेल्वेच्या धडकेने अनोळखी तरुणाचा मृत्यू

नांदगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव लोहमार्ग हद्दीत किमी. २८५/९ ओ. एच. इ. ऑफिस समोर पंचवीस ते तीस वयोगटांतील अनोळखी तरुणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला.

अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाचा बांधा मजबूत, रंगाने निमगोरा, अंगावर ऑरेंज टी शर्ट, काळ्या रंगाची पॅण्ट असा पेहराव आहे.सदर वर्णनाच्या व्यक्तीला ओळखत असल्यास लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...