आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पावसाचा अंदाज:मराठवाड्यात नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस शक्य

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सोलापूर व मराठवाड्यात नोव्हेंबरच्या सरासरीपेक्षा अधिक अवकाळी पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यात मात्र या महिन्याच्या सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.

राज्यात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात नोव्हेंबरच्या सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी, सातारा आणि सांगली या आठ जिल्ह्यांत नोव्हेंबरच्या सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, नोव्हेंबर मधील पहाटेचे तापमान हे सरासरी किमान तापमानइतकेच राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...