आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:वाणी समाज विवाह परिचय मेळावा 10 राेजी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाडशाखीय वाणी समाज विवाह संस्कृती परिवाराचे सहावे उपवधू-वर संमेलन शनिवारी (दि. १०) सुदर्शन लॉन्स, इंदिरानगर, येथे आयोजित केले आहे.

परिचय संमेलनात साधारण ११० च्या वर विवाहेच्छुक तरुण-तरुणी उमेदवार उपस्थित राहणार असल्याबद्दलची माहिती विवाह संस्कृती परिवाराच्या संस्थापिका रेखाताई कोतकर यांनी दिली. अधिक माहितीसाठी ८६००३८१८७९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयाेजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...