आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसाेय:प. सा. नाट्यगृहाजवळ खाेदकामामुळे गैरसाेय

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात विविध ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू आहेत. मात्र या कामांमुळे साेय कमी आणि डाेकेदुखीच अधिक हाेत आहे. प. सा. नाट्यगृहालगतचा रस्ता संपूर्ण खाेदण्यात आल्याने नाट्यगृहात जाण्यासाठी नाट्यरसिकांची कसरत हाेत आहे.

सध्या राज्यनाट्य स्पर्धा सुरू असल्याने नाट्यगृहावर दिवसभर कलाकार आणि रसिकांची गर्दी असते. तसेच प. सा. च्या आवारात पे अॅण्ड पार्क असल्याने येथे वाहने लावण्यासाठीही परिसरातील व्यापारी आणि नागरिक येत असतात, मात्र या खाेदकामामुळे येथे त्रास हाेत असल्याने तेदेखील हैराण झाले आहेत. त्यामुळे हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...