आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १ व ६ मध्ये शनिवारी (दि. ७) म्हसरुळ, बोरगड भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वाहिनी गळतीची दुरुस्ती होणार असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे.जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे म्हसरुळ व बोरगड जलकुंभावरून होणारा प्रभाग क्र. १ आणि प्रभाग क्र. ६ मध्ये पाणीपुरवठा होणार नाही.
प्रभाग क्र. १ मधील ओंकारनगर, वृंदावननगर, प्रभातनगर, दिंडोरीराेड, राणा हॉटेलपर्यंत, म्हसरुळ- मखमलाबाद लिंकर डवरील पूर्ण परिसर, ओमनगर, गणेशनगर, स्नेहनगर गुलमाेहर रनगर, शनिमंदिर परिसर, म्हसरुळ गावठाण , संभाजीनगर , बोरगड आश्रमशाळेजवळील परिसर, आदर्शनगर, एकतानगर, प्रभातनगर. परिसर, पेठरोड, जकातनाका, वेदनगरी उज्ज्वलनगर तसेच प्रभाग क्र. ६ मधील काॅलनी व राजेय सोसा., मेहेरधाम, गॅस गोदाम, इंद्रप्रस्थ सोसायटी, पेठरोड, जकातनाका परिसर, नमन हॉटेल परिसर, संत सावतानगर परिसरात शनिवारी दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होई
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.