आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी दाबाने पाणीपुरवठा:सिडकाेसह कामटवाडेतील काही भागात सलग दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा बंदच

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तांत्रिक दुरुस्तीमुळे कामटवाडे व नाशिक पूर्व भागात होणारा पाणीपुरवठा शनिवारी बंद ठेवण्यात आला हाेता. त्यापाठाेपाठ रविवारी (दि. १८) या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा हाेणार असल्याची सूचना पालिकेकडून देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात सिडकाेतील प्रभाग क्र. २४, २५, २६ या भागातील काही ठिकाणी पाणीपुरवठाच न झाल्याने रहिवाशांना अडचणींना सामाेरे जावे लागले.

रविवारी कामटवाडे, इंद्रनगरी, मटाले चाैक, एकंदत परिसर, दुर्गा नगर, काेकण भवन, अंबिका नगर भागात पाणीपुरवठाच न झाल्याने साेसायटीतील रहिवाशांना टंॅकर मागवून पाणीपुरवठा करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...