आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसाेय:ठाकरे रुग्णालयात पाणीपुरवठा सुरळीत

नाशिकराेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील महापालिकेच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात शनिवारपासून जलपरी नादुरुस्त झाल्याने या रुग्णालयातील पाणीपुरवठा बंद झाला होता. यामुळे रुग्णांची गैरसाेय झाली हाेती.

याबाबत वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध करताच त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाकडून लागलीच रुग्णालयात नवीन जलपरी बसविण्यात आली, त्यानंतर रुग्णालयाचा पाणीपुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे रुग्णांना पाणी उपलब्ध झाल्याने गैरसाेय दूर झाली.

बातम्या आणखी आहेत...