आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाला प्रारंभ:तळेगावला जलजीवन मिशनअंतर्गत जलवाहिनीच्या कामाला प्रारंभ

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तळेगाव (अं.) ग्रामपंचायतीच्या वतीने जलजीवन मिशनअंतर्गत जलवाहिनी कामाला प्रारंभ करण्यात आला. १ काेटी ८ लाख रुपये खर्चून हे काम केले जाणार आहे.

याप्रसंगी सरपंच कमलाबाई दाते, उपसरपंच त्र्यंबक पगार ग्रामसेवक भाऊसाहेब शिंपी, माजी सरपंच वामन दाते, कैलास अण्णा पगार, रतन भाऊ पगार, मनोहर पगार, कर्मचारी तानाजी पगार आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...