आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्समात मृत्यूची नोंद:आठव्या मजल्याहून पडल्याने कामगार ठार

इंदिरानगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हाॅटेलच्या ८ व्या मजल्याहून पडल्याने कामगार ठार झाला. मुंबई आग्रारोडवरील एका हाॅटेलमध्ये हा प्रकार घडला. इंदिरानगर पोलिस ठाण्यात अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहेे. अतुल मिलिंद करंडे (२९) असे या हाॅटेल कामगाराचे नाव आहे.

रात्री १२ वाजेच्या सुमार हाॅटेलमध्ये काम करत असताना कामगार अतुल करंडे याने ८ व्या मजल्याहून उडी घेतल्याचे इतर कामगारांच्या लक्षात आले. यात त्याच्या डोक्यास गंभीर मार लागला. हाॅटेलच्या कामगारांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वी डाॅक्टरांनी मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...