आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ताह:नागरी संरक्षण दलातर्फे कार्यशाळा‎

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक नागरी संरक्षण दिन‎ सप्ताहानिमित्त स्व. सौ. रत्नप्रभा‎ प्रभाकर वैशंपायन कला, वाणिज्य व‎ विज्ञान रात्र महाविद्यालयात नागरी‎ संरक्षण जनजागृती व आपत्ती‎ व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा‎ उपनियंत्रक सुधाकर सूर्यवंशी यांच्या‎ मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.‎ भद्रकाली विभागाच्या विभागीय‎ क्षेत्ररक्षक मंगला काकड यांनी नागरी‎ संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी‎ प्राचार्य डाॅ. वेदश्री थिगळे, प्रा. प्रदीप‎ पवार, प्रा. गायत्री शिंगणे, प्रा. मीनाक्षी‎ कातकाडे आदी उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...