आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विद्याेत्तमा फाउंडेशनतर्फे रविवारी (दि. ८) साहित्यिकांचा सत्कार करण्यात येणार आहेे. नाशिकराेड येथील हाॅटेल हरियालीमध्ये हाेणाऱ्या या साेहळ्यात देशातील तीस हिंदी, एक मराठी साहित्यिक व एक समाजसेवक व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गाैरविण्यात येणार आहे. तसेच कविसंमेलनदेखील आयाेजित करण्यात आल्याची माहिती फाउंडेेशनचे अध्यक्ष सुबाेध मिश्रा यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.