आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा अंदाज:विदर्भात आज यलो अलर्ट, मराठवाड्यात मध्यम पाऊस

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सोमवारी (दि.५) विदर्भात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे.

रायगड, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, परभणी जिल्ह्यात जोरदार वारे व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस कोसळणार आहे. राज्यात रविवारी डहाणूत १३, माथेरानला ५, बारामतीत १० तर सांताक्रुझला ६ मिलिमीटर पाऊस झाला. आैरंगाबादमध्ये रात्री तासभर पाऊस झाला. उर्वरित ठिकाणी आकाश निरभ्र होते.

बातम्या आणखी आहेत...