आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:वाहनाच्या धडकेत साईभक्तांचा मृत्यू

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर-शिर्डी महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन साई भक्तांचा मृत्यू झाला. धडक देणारे वाहन खासगी ट्रॅव्हल्स बस असल्याचे सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. पोलिस या खासगी बसचा शोध घेत आहेत. संजय शंभू जाधव (२३), महेश शंकरसिंग (३०, रा. मीरारोड, मुंबई) असे मृत्यू झालेल्याचे तरुणांची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...