आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय संमेलन:बसपच्या संमेलनाला जाण्यासाठी कार्यकर्त्यांची तयारी

पिंपळगाव बसवंत5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथील माटुंगा येथे बहुजन समाज पार्टीचे राज्यस्तरीय संमेलन दि. ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. यासाठी निफाड तालुक्यातून कार्यकर्ते दाखल होणार असल्याची माहिती योगेश गांगुर्डे यांनी दिली. यावेळी नाशिक जिल्हा प्रभारी असिफ पठाण, अरुंधती पवार, मनोज सासवडे, सचिन गांगुर्डे आदींसह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...