आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक:अल्पवयीन मुलाला पिस्तूल लावून लुटले, 10 हजार रुपयांची केली मागणी

नांदेड7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विवेकानंद भागात दोन जणांनी एका १७ वर्षीय बालकाला पिस्तूल लावून १० हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार ७ मार्चच्या सायंकाळी घडला आहे. अकरावीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय बालकाने तक्रार दिली. यात म्हटले आहे की, ज्ञानेश्वर जाधव नावाचा व्यक्ती त्याच्याकडे आला व दुचाकीवर नेत त्याच्यासह दुसऱ्या एकाने मुलाच्या पाठीवर पिस्तूल लावून धमकी देत १० हजार रुपयांची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...