आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्याचा मृत्यू:दीड हजार फूट धबधब्यावरून घसरून सुरतच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

बोरगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळसोंडमधील तातापाणी बघण्यासाठी सुरतहून आलेल्या विद्यार्थ्याचा दीड हजार फूट खोल साखळचोंड धबधब्यावरून पडून मृत्यू झाला. सुरत येथील टेक्नॉलॉजी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणारा तक्षिल प्रजापती (१८) १०-१२ मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे सहलीसाठी आला होता. दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास वाहूटचोंड शाॅवर पाॅइंट धबधब्यावर अंघोळ करत असताना तक्षिल पाय घसरून पडला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...