आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना चाचणी करण्याची मुभा:इच्छेनुसार कोरोना चाचणी करा, मुंबईकरांसाठी अदित्य ठाकरेंची घोषणा

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

आता कोरोना संसर्ग झाल्याची शंका असणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला आपल्या शंकेचे समाधान करता येणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी इच्छा असेल त्या प्रत्येक मुंबईकरांना कोरोना चाचणी करण्याची मुभा असल्याचे जाहीर केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हणाले की, 'चेस द व्हायरस' संकल्पाना मुंबईत राबवली जात आहे. तुमचे सुरक्षा गिअर्स खाली ठेवू नका.आपला कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यावर भर आहे. मागील काही आठवड्यापासून हे अभियान राबवण्यात येत आहे. लवकरच यांचे निकाल दिसतील', अशी माहिती अदित्य ठाकरेंनी दिली.

Advertisement
0