आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात दिवसभरात 4 हजार 130 कोरोनाबाधितांची नोंद; 2 हजार 506 जण करोनामुक्त, 64 बाधितांचा मृत्यू

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे दिसत आहे. रोज तीन ते चार हजारांच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यभरात आज दिवसभरात 4 हजार 130 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 2 हजार 506 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर 64 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 62,88,851 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घर परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.02 टक्के एवढे झाले आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई, अहमदनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी

बातम्या आणखी आहेत...