आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुलडाणा कोरोना:तिघांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने बुलडाणा जिल्हा कॉरोनामुक्त

बुलडाणा एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात 24 कोरोना रुग्ण आढळून आले होते, त्यातील एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 23 रुग्णांवर उपचार करण्यात आले, यातील राहिलेल्या तीन रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने बुलडाणा कॉरोनामुक्त झाला आहे. 

जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, चितोडा खामगाव, शेगाव, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, मलकापूर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळले होते, आह ज्या रुग्णांना सुट्टी झाली, ते मुळात कामठी नागपूर येथील रुग्ण होते. परंतू, बुलडाणा येथे अडकलेले होते. त्यामुळे बुलडाणा कॉरोनामुक्त होण्यासाठी या तीन रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा होती. आज तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे आता जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...