आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनआशीर्वाद यात्रेवर महापौरांची टीका:जनता पाहतेय, योग्य वेळी आशीर्वाद देईन; त्यांना खरोखर काम करायचे असे तर त्यांनी लोकांसाठी कोविड लस द्यावी- पेडणेकर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या जन आर्शीवाद यात्रेवरुन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीका केली आहे. 'भाजपची जन आशीर्वाद यात्रा ही फसवणुकीची यात्रा आहे. भाजप काय करत आहे याची लोक साक्ष देत आहे. ते योग्य वेळी त्यांचा आर्शीवाद देतील, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

'त्यांना खरोखर काम करायचे असे तर त्यांनी लोकांसाठी कोविड लस द्यावी’असेही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...