आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Cyclone Tauktae Latest Photos; Mumbai Rain News | Rain Warning In Maharashtra Palghar Thane And Ratnagiri Districts

फोटोंमध्ये पाहा 'तौक्ते'चं तांडव:वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊसामुळे अनेक ठिकाणी कोसळली झाडे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
वडाला उद्योग भवन परिसरात एका गाडीवर झाड पडले. - Divya Marathi
वडाला उद्योग भवन परिसरात एका गाडीवर झाड पडले.
  • झाडं कोसळून एका बाईकस्वाराचा मृत्यू

केरळ, कर्नाटक आणि गोवाच्या किनारपट्टी भागात रविवारी प्रचंड नुकसान करणारे चक्रीवादळ तौक्ते मुंबईकडून गुजरातकेड निघून गेले. मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी असली, तरी मुंबईथ सध्या वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबईत अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पार्क असलेल्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले, तर एका बाईकस्वारचा मृत्यू झाला आहे.

मुंबईमध्ये आताही 60 ते 80 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. शहरातील सर्व बीचवर मुंबई पोलिस आणि महापालिकेचे पाणबुडे पहारा देत आहेत.

वडाला उद्योग भवन परिसरात झाड पडल्यामुळे रस्ता ब्लॉक झाला.
वडाला उद्योग भवन परिसरात झाड पडल्यामुळे रस्ता ब्लॉक झाला.

हवामान खात्याने सकाळी 9 वाजता सूचना जारी करुन पुढील काही तास तौक्तेमुळे मुंबई, पालघर, रायगड, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यात मध्य ते तीव्र पावसाचा अंदा वर्तवला होता. यादरम्यान, 90 ते 100 किमी प्रती तास वेगाने वारे वाहतील.

कशेडी घाटात रात्री पावसा मुळ झाड पडले.
कशेडी घाटात रात्री पावसा मुळ झाड पडले.
मुंबईच्या घाट स्टेशन आणि नित्यानंद नगरदरम्यान एका लोकल ट्रेनवर झाड पडले.
मुंबईच्या घाट स्टेशन आणि नित्यानंद नगरदरम्यान एका लोकल ट्रेनवर झाड पडले.
अंधेरी सबवेवर पाणी भरल्यामुळे काही काळ वाहतुक बंद होती.
अंधेरी सबवेवर पाणी भरल्यामुळे काही काळ वाहतुक बंद होती.
चेंबूरमध्ये एका कारवर झाड पडले.
चेंबूरमध्ये एका कारवर झाड पडले.
मुंबईतील बांद्रा-वरळी सी लिंक रोडला बंद करण्यात आले.
मुंबईतील बांद्रा-वरळी सी लिंक रोडला बंद करण्यात आले.
अंधेरी सबवेजवळ एक बस पाण्यात अडकली.
अंधेरी सबवेजवळ एक बस पाण्यात अडकली.
बातम्या आणखी आहेत...