आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Divyamarathi Special : It Is Feared That Children Will Forget The Pen Due To Online Education, A Mass Movement Is Needed To Open Schools

दिव्य मराठी विशेष:ऑनलाइन शिक्षणामुळे मुले पेन विसरून जातील याची भीती वाटते, शाळा उघडाव्यात म्हणून जनआंदोलन हवे

सोलापूर (रमेश पवार)19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक उमेश खोसे (डावीकडे) यांची मुलाखत घेताना हेमा वाघ आणि प्रवीण स्वामी. - Divya Marathi
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक उमेश खोसे (डावीकडे) यांची मुलाखत घेताना हेमा वाघ आणि प्रवीण स्वामी.
  • करदोरा येथील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते उमेश खोसे यांची भावना

उस्मानाबाद जिल्ह्यातील कडदोरा (ता. उमरगा) येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वीही त्यांना राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार मिळाला आहे. एकाच वर्षात अगदी कमी वयात दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे एकमेव जिल्हा परिषद शिक्षक आहेत. कोरोनाच्या दुष्टचक्रात ऑनलाइनच्या शिक्षणामुळे मुले पेन विसरून जातील, भविष्यात त्यांना पेन धरता येइल की नाही याची भीती आहे. यासाठी शाळा उघडाव्यात म्हणून जनआंदोलन झाले पाहिजे, अशी खोसे यांची भावना आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे ऑनलाइन वितरण मुंबई येथे रविवारी होत आहे. यानिमित्त खोसे यांची ‘दिव्य मराठी’च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त सर फाउंडेशनच्या महिला राज्य समन्वयक हेमा वाघ व प्रवीण स्वामी यांनी विशेष मुलाखत घेतली. यातील िनवडक भाग... डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू करून त्यांचे प्राण वाचवले. शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. अहमद यांची प्रकृती धोक्याबाहेर आली. तसेच त्यांना बोलणेदेखील शक्य झाले. या धोकादायक प्रसंगातून जीव वाचवण्यात डॉ. अहमद यांचीही भूमिका मोलाची ठरली.

गळ्याच्या आतून, बाहेरून मारले टाके, हृदयाचे ठोके झाले होते कमी : उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितला थरार
नायलॉन मांजामुळे डॉ.अहमद यांचा गळा चार इंच कापला गेला होता. तसेच आतमध्ये सुमारे तीन सेंटिमीटरपर्यंत जखम पोहोचली होती. गळा कापला गेल्याने त्यांची श्वासनलिका दिसत होती. जखम एक मि.मी. आत गेली असती तर श्वसनलिका कापली जाऊन जागेवरच त्यांचा जीव गेला असता. या घटनेत त्यांच्या शरीरातून ३०० ते ५०० मिलिलिटर रक्तस्राव झाला. जर एक लिटरपर्यंत रक्तस्राव झाला असता तर डॉ. अहमद हे बेशुद्ध होऊन पुढे अप्रिय घटना घडली असती. उपचार सुरू असताना त्यांच्या हृदयाचे ठोके कमी झाले होते. त्यांच्या गळ्याच्या आतून व बाहेरून असे १७ टाके घालण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आली. काही वेळातच ते बोलू लागले होते. त्यांना रुग्णालयात पोहोचताना अाणखी अर्धा तास उशीर झाला तर जीव वाचवणे कठीण झाले असते. वैद्यकीय शिक्षण घेतलेले असल्याने त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेही जीव वाचवणे शक्य झाले, अशी माहिती उपचार करणारे सारा हॉस्पिटलचे डॉ. मीनाज पटेल व नर्सिंग सुपरिटेंडेंट हर्षल पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

नायलॉन मांजाची सर्रास विक्री : पक्षी, माणसांना धोकादायक ठरणाऱ्या नायलॉनच्या मांजाला देशभरात बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील व्यापारी, विक्रेत बेकायदेशीरपणे विक्री करीत असतात. पतंग उडवण्यासाठी तरुण या मांजाचा उपयोग करतात. परिणामी अशा घटना घडतात. जळगावातही नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे.

डीएड झाल्यानंतर तुमची नेमणूक बेळंब तांडा या ठिकाणी झाली, त्या वेळी तुमची मन:स्थिती काय होती?
२००७ ला डीएड झाले. सात ठिकाणी मी अर्ज केले. राज्यात एकाच दिवशी मुलाखती होणार होत्या. सहा कॉल आले. मेरिट लिस्टमधील नाव पाहिले. उस्मानाबादला मुलाखतीसाठी गेलो, उस्मानाबादला नाही नंबर लागला तर सोलापूरला जॉइन व्हायचे ठरवले. मात्र काही दिवसांनंतर कॉल आला. त्यावर बेळंब लमाण तांडावर नियुक्तिपत्र मिळाले होते. माझ्या काही मित्रांनी शाळा बदलून घेण्याचा सल्ला दिला. मात्र मी त्याच ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. संघर्षमय जीवन होते. समस्यांवर मात करत गेलो. यातून आत्मविश्वास निर्माण झाला. मुलींचे शिक्षणातील प्रमाण कमी असून मुलींचे प्रमाण वाढले आहे. मुलं आता नर्सिंगसह विविध ठिकाणी कार्यरत आहेत.

कौटुंबिक परिस्थितीबद्दल काय बोलाल, वाटचाल कशी झाली?
- माझी जन्मतारीख ११ ऑगस्ट १९८७. लातूर व उस्मानाबाद सीमेवरील माटेफळ हे जन्मगाव. वडील शेती करत. हंगामी शेती असल्यामुळे आई-वडील दुसरीकडे कामावर जात. सुटीच्या दिवशी मीही काम केले आहे. आईला वाटायचे मुलं शिकावी, मोठी व्हावीत. शिक्षणामुळे बदल होऊ शकतो हे आमच्या कुटुंबाचे उदाहरण आहे.

बातम्या आणखी आहेत...