आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Gram Panchayat Election Newsn And Updates; In The Sindkhedraja Assembly Constituency, The NCP Won, Rajendra Shingane Continues To Dominate

वर्चस्व कायम:सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची एक हाती सत्ता, राजेंद्र शिंगणे यांचे वर्चस्व कायम

बुलढाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवडणुकीनंतर वाद न करता गावाची विकास करण्याचे पालक मंत्र्यांचे आवाहन

नुकत्याच जाहीर झालेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निकालाचा कौल मतदारांनी राष्ट्रवादीच्या बाजूने दिला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सिंदखेडराजा मतदारसंघातील देऊळगावमही, साखरखेडा, शेंदुर्जन, किंनगावराजा, दुसरबिड, खळेगाव, पिंप्री खंदारे, बीबी, हत्ता ह्या शहरीकरणाने व भौगोलिक दुष्ट्या मोठ्या असलेल्या ग्रापंचयातीसह अनेक गावात राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आल्याने जिल्ह्याचे नेते पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे सिंदखेडराजा मतदार संघावर निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

दरम्यान, विजयी उमेदवारांचेराजेंद्र शिंगणे यांनी अभिनंदन केले असून, आता निवडणूक संपली आहे, निवडणुकीच्या कारणावरून कोणीही आपसात वाद करून गावाचे वातावरण खराब करू नये, आता फक्त गावाच्या विकासाचा विचार करावा असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...