आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझे कुटुंब, माझी जबाबदारी:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबाची बीएमसीकडून आरोग्य तपासणी

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील कोरोना महामारीला रोखण्यासाठी राज्य सरकारने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहिम सुरू केली आहे. याअंतर्गत महापालिकेच्या आरोग्य पथकाने मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची आरोग्य तपासणी केली.

बीएसीचे आरोग्य पथक वांद्रे पूर्व येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवास्थान असलेल्या मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी या आरोग्य पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी केली. यात त्यांनी सर्वांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासले.

बातम्या आणखी आहेत...