आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • (Maharashtra) Coronavirus Cases Today | Maharashtra Coronavirus Cases District Wise Latest News; Mumbai Pune Thane Nashik Aurangabad Solapur Amravati

महाराष्ट्र कोरोना:राज्यात आज सर्वाधिक 4,841 नवीन संक्रमितांची नोंद, तर 192 रुग्णांचा मृत्यू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी संध्याकाळवर्यंत राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 1लाख 47 हजार 741 वर पोहचली
Advertisement
Advertisement

महाराष्ट्रात आज आतापर्यंतचे सर्वाधिक 4 हजार 841 नवीन रुग्ण सापडले तर 192 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच आज राज्यातील 3661 रुग्णांना ठीक झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. गुरुवारी संध्याकाळवर्यंत राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 1लाख 47 हजार 741 वर पोहचली. राज्यात आतापर्यंत 6 हजार 931 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 77हजार 453 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 63 हजार 342 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Advertisement
0