आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

केंद्राला राज्याचे पत्र:वनस्पती बटर शरीरासाठी हानिकारक, उद्ध ठाकरेंचा केंद्राला पत्र लिहून या बटरचा रंगात बदलण्याचा सल्ला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या बटरच्या रंगात बदल झाल्यावर लोक याला लवकर ओळखू शकतील

राज्यातील वाढत्या कोरोना संक्रमणामागे वनस्पती बटर असल्याचे राज्य सरकारचे मानने आहे. वनस्पतीपासून बनवणारे बटर आणि दुधापासून बनणाऱ्या बटरमध्ये फरक करण्यासाठी वनस्पती बटरचा रंद बदलण्याची पत्राद्वारे मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून केंद्राला करण्यात आली आहे.

केंद्राला पाठवलेल्या पत्रात राज्य सरकारच्या मागण्या

महाराष्ट्र सरकारने आपल्या पत्रात म्हटले की, कोरोना परिस्थितीत लोकांनी दुधापासून बनलेले पदार्था वापरायला हवेत. परंतू, अनेकजणांना माहित नाही की, ते वापरत असलेले बटर दुधापासून नाही, तर वनस्पतीपासून बनलेले आहे. या वनस्पती बटरमधून रोगप्रतिकारक शक्ती वाढत नाही. यामुळे केंद्राला राज्य सरकारने या बटरचा रंग बदलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारमधील दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की, त्यांनीही केंद्राला पत्र लिहीले आहे. तसेच, राज्यात दुधापासून बटर बनवण्यासाठी दुध कंपन्यांसोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

राज्यात मंगळवारी 8,369 नव्या रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या 3 लाख 27,031

राज्यात मंगळवारी 8369 रुग्ण तर 246 मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 3 लाख 27,031 तर बळींचा आकडा 12,276 वर गेला आहे. मंगळवारी 7188 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यामुळे एकूण कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 82217 झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 32,236 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.