आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हाडा परीक्षा:म्हाडा भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान म्हाडा भरतीची ऑनलाईन परीक्षा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

म्हाडा परीक्षेचे वेळापत्रत जाहीर करण्यात आले आहे. 7, 8 आणि 9 फेब्रुवारीला या परीक्षा होणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना याबद्दलच्या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना मिळतील.

म्हाडासह, टीईटी, आरोग्य भरतीच्या परीक्षांमध्ये मोठा घोळ झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षांच्या तारखा अचानक जाहीर केल्याने म्हाडाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. आता नवीन वेळापत्रकानुसार 7, 8, आणि 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 11 दुपारी 12.20 ते 2.30 आणि 4 ते 6 अशा वेळेत या तीन दिवशी परीक्षा होणार आहे.

वेळापत्रक -

बातम्या आणखी आहेत...