आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देगलूर बिलोली पोटनिवडणूक:देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक; 26 व्या फेरीत काँग्रेसचे अंतापूरकर 38126 मतांनी आघाडीवर

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेडच्या देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी मात पडलेल्या पोटनिवडणुकीचे आज निकाल असून, मतमोजणी सुरु झाली आहे. त्यात जितेश अंतापूरकर हे 38126 मतांनी आघाडीवर मतांच्या आघाडीवर आहे.

फेरी क्र. 26

1. जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
82690
2. सुभाष साबणे (भाजप)
59031
3. डॉ. उत्तम इंगोले (वंचित)
10466

फेरी क्र. 21

1. जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
4102
2. सुभाष साबणे (भाजप)
1599
3. डॉ. उत्तम इंगोले (वंचित)
837

अंतापूरकर 30266 मतांनी आघाडीवर

फेरी क्र. 15

  • 1. जितेश अंतापूरकर (काँग्रेस) 56409
  • 2. सुभाष साबणे (भाजप) 37229
  • 3. डॉ. उत्तम इंगोले (वंचित) 5794

अंतापूरकर 19180 मतांनी आघाडीवर

दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त ठेवण्यात आली होती. त्याची पोटनिवडणुक 30 ऑक्टोंबर रोजी पार पडली होती. त्यात काँग्रेस, भाजपसह वंचित बहुजन आघाडीने देखील आपली कंबर कसली होती. आज पोटनिवडणुकीचे निकाल लागणार असून, देगलूर बिलोलीला कोण आमदार मिळतो. याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे.

देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुक मतमोजणी

फेरी क्र.3

1.जितेश अंतपुरकर (काँग्रेस)
10712
2.सुभाष साबणे (भाजप)
7448
3.डॉ उत्तम इंगोले (वंचित)
873

काँग्रेस 3264 आघाडी वर

फेरी क्र. 4

1. जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
14500
2. सुभाष साबणे (भाजप)
9943
3. डॉ. उत्तम इंगोले (वंचित)
1225

फेरी क्र. 5

1. जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
3747
2. सुभाष साबणे (भाजप)
2134
3. डॉ. उत्तम इंगोले (वंचित)
280

फेरी क्र. 6

1. जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
22322
2. सुभाष साबणे (भाजप)
14564
3. डॉ. उत्तम इंगोले (वंचित)
1838

फेरी क्र. 9

1. जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
33068
2. सुभाष साबणे (भाजप)
22486
3. डॉ. उत्तम इंगोले (वंचित)
3022.

अंतापूरकर 10582 मतांनी आघाडीवर

फेरी क्र. 10

1. जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
36592
2. सुभाष साबणे (भाजप)
25623
3. डॉ. उत्तम इंगोले (वंचित)
3560

अंतापूरकर 10969 मतांनी आघाडीवर

फेरी क्र. 11

1. जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
40523
2. सुभाष साबणे (भाजप)
27943
3. डॉ. उत्तम इंगोले (वंचित)
4047

अंतापूरकर 12580 मतांनी आघाडीवर

फेरी क्र. 12

1. जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
44344
2. सुभाष साबणे (भाजप)
30169
3. डॉ. उत्तम इंगोले (वंचित)
4464

अंतापूरकर 14175 मतांनी आघाडीवर

बातम्या आणखी आहेत...