आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गडचिरोली:नक्षलवाद्यांकडून दोन फॉरेस्ट रेंजरची बेदम मारहाण करत हत्या, ऑफिसमध्ये लावली आग

राजनांदगांव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रातील या भागात सर्वात जास्त नक्षलवादी

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी काल रात्री प्रचंड गोंधळ घातला. एटापल्ली तालुक्यातील भामरागडमधील निर्जन स्थळी असलेल्या वन विभागाच्या कार्यलयाला नक्षलवाद्यांनी रात्री घेरले. यावेळी त्यांनी कार्यलयाला आग लावली आणि दोन फॉरेस्ट रेंजरची बेदम मारहाण करत हत्या केली. 

अंदाजे 10-12 सशस्त्र नक्षलवादी जम्भिया गावात आले. नक्षलवाद्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना धमकी देऊन कार्यलयाचे कुलूप उघडण्यास सांगितले. नंतर त्यांनी कार्यालयाला आग लावली आणि दोघांची निर्घृण हत्या केली. सकाळी पोलिस आणि निमलष्करी दलाने आरोपींचा शोध सुरू केला आहे.

0