आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष!:आम्ही तुमची वाट बघतोय, नितेश राणेंचं शिवसैनिकांना खुलं आव्हान; शिवसैनिक आणि राणे समर्थक आमने-सामने!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत विधान कोल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मुंबईत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

युवेसनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, असे नितेश राणेंनी ट्विट केले आहे. त्यामुळे आता मुंबईत शिवसैनिक आणि राणे समर्थक एकमेकांना भिडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...