आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सातारा:पीपीई किट घालून आलेल्या चोरांच्या टोळक्याकडून सोन्याच्या दुकानात लाखोंची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

साताऱ्यातून एक चकीत करणारे प्रकरण समोर आले आहे. येथे पीपीई किट घालून चोरट्यांनी एका ज्वेलरी शॉपमध्ये चोरी केल्याचे समोर आले आहे. पीपीई किट घालून आलेल्या चोरांनी 780 ग्राम सोने चोरून नेले. ही घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली. 

शनिवारी संध्याकाळी झालेल्या या घटनेत चोरट्यांनी कॅप, मास्क, प्लास्टिक जॅकेट आणि हँड ग्लोव्हज घातलेले दिसत आहेत. दुकानातून चोरांनी 78 तोळे सोने चोरले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.  

Advertisement
0