आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटी खंडणी प्रकरण:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत 27 डिसेंबरपर्यंत वाढ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख सध्या मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करण्यात आला होता. त्यानतंर ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली होती.

देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 डिसेंबर 2021 पर्यंत वाढ झाली.

बातम्या आणखी आहेत...