आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Dharm
  • Shravan Somwar 2022 | First Shravan Somwar Importance | Vedamurthy Anant Pandav Guruji |What Is The Significance Of Shravan Somwar | Shravan Somwar Dates And Shivamuth

दिव्य मराठी विशेषउद्या पहिला श्रावणी सोमवार:जाणून घ्या, काय आहे श्रावणी सोमवारचे महत्त्व आणि कशी करावी पूजा?

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा खास व्हिडिओ -

सध्या श्रावण महिना सुरु असून उद्या म्हणजे 1 ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवारी महादेवाची पूजाअर्चा केली जाते. यानिमित्ताने औरंगाबादचे वेदमूर्ती अनंत पांडव यांच्याकडून आम्ही दिव्यमराठीच्या वाचकांसाठी श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा विधिवत नेमकी कशी करावी हे सविस्तरपणे जाणून घेतले आहे. वरील व्हिडिओवर क्लिक करा आणि विविधत पूजा विधी कसा करावा ते जाणून घ्या...

सोबतच ग्राफिक्सच्या माध्यमातूनही थोडक्यात पूजा कशी केली जाते तेही वाचा...

बातम्या आणखी आहेत...