आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • The Diwali Holiday Was Extended At The Request Of Students And Teachers, Now Schools Have 14 Days Off Instead Of 5 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवीळी सुट्टी:विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विनंतीनंतर दिवाळीची सुट्टी वाढवली, आता शाळांना 5 दिवसांऐवजी 14 दिवस सुट्टी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आधी 5 दिवसांसाठी देण्यात आलेली दिवाळीची सुट्टी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विनंतीनंतर वाढवण्यात आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिवाळीची सुट्टी 9 दिवसांनी वाढवली आहे.

कोरोना महामारीमुळे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. कित्येक महिने विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत, त्यामुळे दिवाळीची सुट्टीबाबत अनेकांना प्रश्न पडला होता. पण, वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याचे जाहीर केले. वर्षा गायकवाड यांनी सांगितल्यानुसार, 7 नोव्हेंबर 2020 ते 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. 5 नोव्हेंबर 2020 च्या परिपत्रकानुसार 12 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 अशी फक्त 5 दिवसांची दिवाळीची सुट्टी होती. पण, आता ही सुट्टी नऊ दिवस वाढवली आहे.