आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • World Photography Day : Uddhav Thackeray Considers Photography To Be Oxygen For Himself, Look At Some Of The Photos Taken From His Camera

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक उत्कृष्ठ फोटोग्राफर:फोटोग्राफीच्या आवडीमुळेच 40 वर्षे राजकारणापासून दूर राहिले उद्धव ठाकरे, म्हणाले होते- फोटोग्राफी माझ्यासाठी ऑक्सीजन

​​​​मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोटोग्राफी स्वतःसाठी ऑक्सीजन असल्याचे मानतात उद्धव ठाकरे, पाहा त्यांच्या कॅमेऱ्यातून केली गेलेली काही छायाचित्रे

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावत आहेत. मात्र व्यंगचित्रकार असलेल्या वडिलांच्या मुलाला राजकारणापेक्षा जास्त फोटोग्राफीची आवड होती. उद्धव ठाकरे हे एक उत्कृष्ठ फोटोग्राफर आहेत.

उद्धव यांना बालपणापासूनच फोटोग्राफीची आवड राहिली आहे. वाइल्ड लाइफ आणि नेचर फोटोग्राफी त्यांचे आवडते विषय आहेत. उद्धव ठाकरे यांची फोटोग्राफीची आवड एका प्रसंगावरून प्रकर्षाने लक्षात येते. पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले होते, फोटोग्राफी माझ्यासाठी ऑक्सीजन आहे. कुणी काहीही म्हणो, मी फोटोग्राफी सोडू शकत नाही. पाहा त्यांनि टिपलेले काही छायाचित्रे...

वाइल्ड लाइफ आणि नेचर फोटोग्राफी उद्धव ठाकरेंचे आवडते विषय आहेत. त्यांनी टिपलेले हे वाघाचे छायाचित्र
वाइल्ड लाइफ आणि नेचर फोटोग्राफी उद्धव ठाकरेंचे आवडते विषय आहेत. त्यांनी टिपलेले हे वाघाचे छायाचित्र
उद्धव ठाकरे यांनी इंफ्रारेड टेक्निकचा वापर करून कॅनडाच्या 'हडसन बे' मध्ये सुमारे शून्य तापमानामध्ये पोलर बिअरचा काढलेला फोटो
उद्धव ठाकरे यांनी इंफ्रारेड टेक्निकचा वापर करून कॅनडाच्या 'हडसन बे' मध्ये सुमारे शून्य तापमानामध्ये पोलर बिअरचा काढलेला फोटो
श्रीलंकेत टिपलेला फोटो
श्रीलंकेत टिपलेला फोटो
स्टिल्ट फिशरमेन, वेलिगामा
स्टिल्ट फिशरमेन, वेलिगामा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंढरपूर वारीचे हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी केली आहे. त्यातील एक रिंगण सोहळ्याचे फोटो
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंढरपूर वारीचे हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी केली आहे. त्यातील एक रिंगण सोहळ्याचे फोटो
ताडोबा येथे ग्रे हेड फिश ईगल त्याच्या शिकारसह
ताडोबा येथे ग्रे हेड फिश ईगल त्याच्या शिकारसह
उस्ताद जाकिर हुसैन भारतातील सर्वात प्रसिद्ध सबला वादक
उस्ताद जाकिर हुसैन भारतातील सर्वात प्रसिद्ध सबला वादक
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser