आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील वसमत रस्त्यावरील श्रीक्षेत्र दत्तधाम (कारेगाव) येथे बुधवारी (७ डिसेंबर) ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या गजरात, हजारो भाविकांच्या उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कीर्तन झाले.
30x30 आकारात साकारली रांगोळी 04 क्विंटल रांगोळीचा वापर करण्यात आला
दीपोत्सव केला साजरा भाविक कलावंतांनी येथे सुंदर रांगोळी साकारली होती. या रांगोळीने हजारो भाविकांचे लक्ष वेधून घेतले. त्यापूर्वी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दीपोत्सवसुद्धा साजरा करण्यात आला. ३५ सेवेकऱ्यांनी १० तास मेहनत घेत रांगोळी काढली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.