आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात १ ते ३ डिसेंबर या कालावधीत बाल महोत्सव आयोजित केला आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल व आमदार मेघना बोर्डीकर यांनी गोळाफेक करत स्पर्धेला सुरुवात करून दिली. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ४ किलो वजनाचा गोळा ४.९० मीटरपर्यंत फेकला. आमदार बोर्डीकर यांनी गोळा उचलला खरा; पण तो ताे दूरवर फेकता आला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.