आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिंतूर तालुक्यातील अमरगड येथील महंत व बंजारा समाजाचे धर्मगुरू संत श्री शिवचरणजी महाराज यांचे अल्पशा आजाराने अमरगड येथे निधन झाले. त्यांना मागील तीन दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता. त्यांच्या पार्थिवावर अमरगड येथे १ जानेवारी रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण भारतभर त्यांचा भक्तवर्ग आहे. आंध्रप्रदेश व कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर भक्तगण अमरगड या ठिकाणी दर्शनासाठी येतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.