आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:नोकरीच्या आमिषाने तरुणाला 1 लाख 23 हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरीच्या आमिषाने तरुणाला ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. तरुणाच्या बँक खात्यातून १ लाख २३ हजारांची रोकड लांबवली. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली. तक्रारदार तरुण नाेकरीच्या शोधात होता. त्याला अज्ञात मोबाइल क्रमांकावरून नोकरीचे आमिष दाखवणारा संदेश पाठवण्यात आला.

त्यांचा आमिषाला तरुण बळी पडला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तातडीने पैसे जमा करावे लागेल, असे तरुणाला सांगत तरुणाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन १ लाख २३ हजार रुपये लांबवले.

बातम्या आणखी आहेत...