आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:लग्नाच्या आमिषाने तरुणीची 12 लाखांची फसवणूक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेंढवा परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणीस एका तरुणाने त्याची खाेटी माहिती सांगून लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली. तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार आराेपी जावेद शफी काझी (३७, रा.हिंजवडी, पुणे) व शफी दस्तगीर काझी (६५) यांच्यावर काेंढवा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, आरोपीने तरुणीच्या नावे वाकड येथील एचडीएफसी बँकेत १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करुन घेतले. तसेच तिच्याकडून २ लाख रुपये घेऊन आणि लाेन अॅपवर ९५ हजार रुपये कर्ज मंजूर करुन घेत एकूण १४ लाख ९५ हजार रुपये आराेपीने स्वत:च्या आणि त्याच्या वडिलांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करुन घेतले.

बातम्या आणखी आहेत...