आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसा कारवाई:पुण्यात दरोड्यातील 2 कोटींची रक्कम जप्त

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अंगडीयाच्या गाडीवर गोळीबार करत दरोडा टाकून तब्बल ३ कोटी ६० लाख रुपयांची रोकड लुटल्यानंतर तिघांकडून १ कोटी ४३ लाखांची रोकड ग्रामीण पोलिसांनी जप्त केली होती. दरम्यान, राजस्थान येथे पळून गेलेल्या तिघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडेही इंदापूर पोलिसांना मोठे घबाड मिळाले असून त्यांच्याकडून तब्बल २ कोटी १ लाख १० हजारांची रोकड जप्त केली आहे. चोरी केलेल्या रकमेपैकी तब्बल ३ कोटी ४४ लाख ३० हजार रूपये जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...