आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:सायबर चोरट्यांनी लांबवले 20 लाख रुपये

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रतिष्ठित महाविद्यालयातील एका निवृत्त महिला प्राध्यापिकेला सायबर चोरट्यांनी २० लाख रुपयांनी ऑनलाइन गंडा घातला. विशेष म्हणजे महिला प्राध्यापिका सायबर गुन्हेगारीसंदर्भात सजगही हाेत्या. त्या यासंदर्भात मार्गदर्शनही करत असत. मात्र त्यांनाही “केवायसी अपडेट’च्या नावाने हा गंडा घातला गेला. दरम्यान, गंडवल्या गेल्यानंतर त्यांनी तातडीने अलंकार पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पाेलिसांनी तातडीने कार्यवाही करत २० लाखांतील १३ लाख रुपये बँकेच्या खात्यात गोठवले (सिझ) गेले. त्यामुळे महिलेचे केवळ ७ लाख रुपये गेले.

बातम्या आणखी आहेत...